Online Bible

- Reklamy -




एस्तेर 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांना सर्व स्थानिक भाषेत, प्रत्येक व्यक्तीस त्याच्या भाषेत कळेल असे पत्र पाठविले. ज्याद्वारे जाहीर करण्यात आले की त्यांच्यामधून प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि आपल्या अधिकाराची अंमलबजावणी आपल्या मातृभाषेत करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्याने आपल्या राज्यातील सर्व प्रांतांतून त्या त्या प्रांताच्या लिप्यांत व त्या-त्या राष्ट्राच्या भाषेत पत्रे पाठवली की प्रत्येक मनुष्याने आपल्या घरात सत्ता चालवावी आणि ही आज्ञा आपल्या लोकांच्या भाषेत प्रसिद्ध करावी.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 राजाच्या सर्व प्रांतात, प्रत्येक प्रांताकडे त्याच्या त्याच्या लिपीप्रमाणे व प्रत्येक राष्ट्राकडे त्याच्या त्याच्या भाषेप्रमाणे त्याने पत्रे पाठवली की, प्रत्येक पुरुषाने आपल्या घरात सत्ता चालवावी, हा आदेश राज्यातील प्रत्येक लोकांच्या भाषेत देण्यात आला होता.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 1:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy