Online Bible

- Reklamy -




एस्तेर 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 राजा आणि त्याचे सर्व प्रतिष्ठित या सल्ल्याने प्रसन्न झाले, म्हणून राजाने ममुकानच्या सल्ल्याप्रमाणे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 हे म्हणणे राजाला व सरदारांना पटले आणि ममुखानाच्या सांगण्याप्रमाणे राजाने केले;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 या सल्ल्याने राजा आणि त्याचा अधिकारी वर्ग आनंदीत झाला. ममुखानची सूचना राजा अहश्वेरोशने अंमलात आणली.

Viz kapitola kopírovat




एस्तेर 1:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy