एस्तेर 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 राजाने त्यांना विचारले, “कायद्यानुसार, वश्ती राणीच्या बाबतीत काय करावे? खोजाद्वारे पाठविलेली अहश्वेरोश राजाची आज्ञा तिने पाळली नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 राजाने त्यांना विचारले की, “अहश्वेरोशाने खोजांच्या द्वारे केलेली आज्ञा वश्ती राणीने मानली नाही तर आम्ही कायदेशीर रीतीने तिचे काय करावे?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 राजाने त्यांना विचारले “राणी वश्तीवर काय कायदेशीर कारवाई करावी? कारण तिने अहश्वेरोश राजाची जी आज्ञा खोजांमार्फत दिली होती तिचे उल्लंघन केले आहे.” Viz kapitola |