इफिसकरांस 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तुम्ही दास किंवा स्वतंत्र असला, तरी प्रत्येक चांगल्या गोष्टीचे वेतन प्रभू तुम्हा प्रत्येकाला देईल, हे लक्षात ठेवा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 हे लक्षात ठेवा की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तो प्रभूच्या पारितोषिकास पात्र ठरतो. Viz kapitola |