इफिसकरांस 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 परमेश्वराची सर्व शस्त्रास्त्रे धारण करा, म्हणजे तुम्हाला सैतानाच्या योजनेविरुद्ध उभे राहता येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची सर्व शस्त्रसामग्री धारण करा; Viz kapitola |