इफिसकरांस 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 सर्वात शेवटी प्रभूच्या बळामध्ये आणि त्यांच्या पराक्रमी सामर्थ्याने सज्ज व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 शेवटी, प्रभूवरील निष्ठेत, त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Viz kapitola |