इफिसकरांस 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. Viz kapitola |