इफिसकरांस 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 नेहमी नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. Viz kapitola |