इफिसकरांस 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याकारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ह्या कारणास्तव मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 ह्या कारणामुळे तुमच्या यहुदीतर लोकांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिवान झालेला मी पौल परमेश्वराकडे प्रार्थना करतो. Viz kapitola |