इफिसकरांस 2:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. Viz kapitola |