इफिसकरांस 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या विपुल प्रीतीमुळे, Viz kapitola |