इफिसकरांस 1:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुत्व व सध्याच्या युगात व येणार्या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेथे तो सर्व स्वर्गीय राज्यकर्त्यांवर, अधिकाऱ्यांवर, सामर्थ्यावर व प्रभूंवर राज्य करतो. ह्रीच्या व भावी युगांतील सर्व अधिकारपदांपेक्षा उच्च अधिकारपद त्याला मिळाले आहे. Viz kapitola |