उपदेशक 9:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जा, आनंदाने तुझे भोजन कर, आणि हर्षित हृदयाने आपला द्राक्षारस पी, कारण तू जे करतो ते परमेश्वराने आधी मान्य केले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे. Viz kapitola |