उपदेशक 9:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 जो जीवसृष्टीशी मिळून असतो त्याला आशा असते, कारण मृत सिंहापेक्षा जिवंत श्वान बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जो मनुष्य अजून जिवंत आहे त्याच्याबाबतीत आशेला जागा आहे. पण हे म्हणणे खरे आहे. जिवंत कुत्रा मरण पावलेल्या सिंहापेक्षा चांगला असतो. Viz kapitola |