उपदेशक 9:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 म्हणून मी म्हणालो, “सुज्ञान बळापेक्षा बरे आहे.” परंतु गरीब मनुष्याचे ज्ञान तुच्छ लेखले गेले आणि त्याचा शब्द कोणी मानला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा मी म्हणालो, बलाहून ज्ञान श्रेष्ठ खरे; तथापि गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग मी निर्णय केला, बळापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे पण गरीबाच्या ज्ञानाला तुच्छ मानतात आणि त्याचे शब्द ऐकत नाही. Viz kapitola |