उपदेशक 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जर कोणालाही आपले भविष्य माहीत नसते, तर पुढे काय घडणार हे तो इतरांना कसे सांगणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पुढे काय होणार हे त्याला ठाऊक नसते; कसे काय होणार हे त्याला कोण सांगेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पुढे काय होणार आहे कोणाला माहित नाही. काय होणार आहे हे त्यास कोण सांगू शकेल? Viz kapitola |