उपदेशक 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण राजाच्या वाणीत अधिकार आहे, “हे तू काय करतो” असे त्याला कोण म्हणणार? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 राजाचा शब्द तर प्रबळ असतो; “तू हे काय करतोस,” असे त्याला कोण म्हणेल? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजाच्या शब्दाला अधिकार आहे, म्हणून त्यास कोण म्हणेल, तू काय करतो? Viz kapitola |