उपदेशक 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एखाद्या कामाचा शेवट त्याच्या आरंभापेक्षा बरा, आणि गर्वापेक्षा सहनशीलता बरी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 एखाद्या गोष्टीच्या सुरुवातीपेक्षा तिचा शेवट उत्तम आहे. आणि आत्म्यात गर्विष्ठ असलेल्या लोकांपेक्षा आत्म्यात सहनशील असलेला उत्तम आहे. Viz kapitola |