उपदेशक 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे. Viz kapitola |