उपदेशक 7:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण तुम्ही इतरांना कितीदा शाप दिला हे तुम्हाला तुमच्या मनातच ठाऊक आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण तूही इतरांना वारंवार शिव्याशाप दिलेस हे तुझ्या मनास ठाऊक आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 त्याचप्रमाणे, तुझ्या स्वतःच्या मनास तुला माहित आहे तुम्ही सुध्दा इतरांना वारंवार शाप दिले आहेत. Viz kapitola |