उपदेशक 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 खरोखर, या पृथ्वीवर नीतिमान असा कोणीही नाही, असा एकही व्यक्ती नाही जो चांगलेच करतो आणि कधीच पाप करीत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा नीतिमान पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 जो कोण चांगले करतो आणि कधीही पाप करत नाही. असा या पृथ्वीवर एकही नीतिमान मनुष्य नाही. Viz kapitola |