उपदेशक 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 पहिल्याला घट्ट धरून ठेवणे, आणि दुसर्यालाही सोडून न देणे हे बरे. जे परमेश्वराचे भय धरतात ते अतिरेक टाळतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तू हे ज्ञान धरून ठेवावे ते चांगले आहे, आणि नीतीपासून आपला हात मागे काढून घेऊ नकोस. जो देवाचे भय धरतो तो त्याच्या सर्व बंधनातून निभावेल. Viz kapitola |