उपदेशक 7:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 असे म्हणू नको, “जुने दिवस सध्याच्या दिवसांपेक्षा अधिक चांगले का होते?” कारण असे प्रश्न विचारणे हे सुज्ञान नव्हे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “ह्या दिवसांपेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?” असे म्हणू नकोस; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 या दिवसापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का? असे म्हणू नको. कारण याविषयी तू शहाणपणाने हा प्रश्न विचारत नाही. Viz kapitola |