उपदेशक 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 शहाण्या लोकांना मूर्ख लोकांपेक्षा काय फायदा? दुसर्या लोकांसमोर कसे वागावे हे जाणून गरिबांना काय फायदा? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक फायदा होतो? त्याचप्रमाणे जो गरीब असून दुसऱ्या लोकांसमोर कसे वागावे हे ज्याला समजते त्यास तरी काय फायदा? Viz kapitola |