उपदेशक 5:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 ही देखील अतिशय भयानक दुष्टता आहे: सर्वजण जसे येतात, तसेच ते जातात, आणि वार्यासाठी कष्ट करून त्यांना काय मिळते? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, हेही एक मोठे अनिष्ट आहे; त्याने वायफळ उद्योग केला, त्याचा त्याला काय लाभ? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 दुसरे एक मोठे अरिष्टच आहे तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो? Viz kapitola |