उपदेशक 5:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 खाण्यास कमी किंवा भरपूर मिळो कष्टकर्याला सुखाची झोप लागते. परंतु श्रीमंताची विपुल संपत्ती त्यांना रात्री झोप येऊ देत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 कष्ट करणारा थोडे खावो की फार खावो, त्याची निद्रा गोड असते; पण धनिकाची धनाढ्यता त्याला झोप येऊ देत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते, तो थोडे खावो किंवा अधिक खावो, पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही. Viz kapitola |