उपदेशक 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 संपत्ती वाढली म्हणजे, तिचा उपभोग घेणारे सुद्धा वाढतात. आणि ती केवळ आपल्या दृष्टीने बघून आनंदित होण्या व्यतिरिक्त त्या मालकाला काय लाभ? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 संपत्ती वाढली म्हणजे तिचा उपभोग घेणारेही वाढतात; डोळ्यांनी पाहण्यापलीकडे तिचा मालकाला काय लाभ होतो? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात. आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे? Viz kapitola |