उपदेशक 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 एकापेक्षा दोघेजण बरे! कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल: Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एकापेक्षा काम करणारे दोन माणसे बरी आहेत. कारण त्यांच्या एकत्र श्रमाने ते चांगले वेतन मिळवू शकतात. Viz kapitola |