उपदेशक 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अधिक कष्ट करून वार्याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मूठ पुरवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 परंतु भरलेल्या दोन मुठीपेक्षा व वायफळ प्रयत्नापेक्षा स्वस्थपणे कार्य करून मूठभर लाभ मिळविणे हे चांगले आहे. Viz kapitola |