उपदेशक 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्यामागे धावल्यासारखे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग मी सर्व उद्योग व कारागिरी पाहिली; ही सर्व चढाओढींमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 नंतर मी पाहिले की, सर्व कष्ट व कारागिरीचे प्रत्येक काम असे आहे की, त्यामुळे त्याचा शेजारी त्याचा हेवा करतो. हेही व्यर्थ आहे व हे वायफळ प्रयत्न करण्यासारखे आहे. Viz kapitola |