उपदेशक 4:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही अशा वृद्ध पण मूढ राजापेक्षा गरीब पण शहाणा तरुण बरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्यास दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही. Viz kapitola |