उपदेशक 4:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 दोघांपैकी एकजण पडला, तर दुसरा त्याला मदत करून उठवेल, परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला तर ते दयनीय आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल; पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते; त्याची दुर्दशा होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जर एखादा पडला तर त्याचा दुसरा मित्र त्यास उचलतो. पण जो एकटाच असून पडतो त्यास उचलण्यास कोणी नसते, त्याच्यामागे दुःख येते. Viz kapitola |