उपदेशक 3:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मनुष्याचा आत्मा वर घेतल्या जातो आणि जनावराचा प्राण भूतलात जातो, हे कोणाला माहीत आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 मानवपुत्राचा प्राण वर जातो आणि पशूचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 मानवजातीचा आत्मा वर जातो आणि पशुचा आत्मा खाली जमिनीत जातो की काय हे कोणाला माहीत आहे? Viz kapitola |