उपदेशक 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मग मी सुज्ञान समजून घ्यावे, आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष काय करू शकतो? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मग पाहा, ज्ञान, वेडेपण व मूर्खपण ह्यांकडे मी लक्ष पुरवले; कारण राजाच्या मागून येणार्या पुरुषाच्या हातून काय होणार? आजवर लोक जे करीत आले तेच तो करणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग मी ज्ञान, वेडेपणा व मूर्खपणा याकडे लक्ष देण्यास वळलो. कारण जो राजा आल्यानंतर त्याच्या मागून येणारा राजा काय करील? जे काही त्याने यापूर्वी केले तेच तो करणार. Viz kapitola |