Online Bible

- Reklamy -




उपदेशक 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्‍या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्‍यांची नजर अंधुक होईल;

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्‍या अंध होतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 12:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy