उपदेशक 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण प्रत्येक गुप्त गोष्टीबद्दल, ती चांगली असो किंवा वाईट, त्याचा परमेश्वर न्याय करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 सगळ्या बर्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 देव सगळ्या कृत्यांचा न्याय करील, त्याबरोबर प्रत्येक गुप्त गोष्टीचा, मग ती वाईट असो किंवा चांगली. Viz kapitola |