उपदेशक 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक, कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यास्तव आपल्या मनातून राग दूर कर, आणि आपल्या शरीरातील वेदनेकडे लक्ष देऊ नको. कारण तारुण्य व सामर्थ्य ही व्यर्थ आहेत. Viz kapitola |