Online Bible

- Reklamy -




उपदेशक 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते; जो लाकडे फोडतो त्याला त्यापासून धोका होऊ शकेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 धोंडे फोडणार्‍याला त्यांपासून इजा होते; लाकडे तोडणारा त्यांमुळे धोक्यात येतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो कोणी दगड फोडतो त्यास त्यामुळे इजा होऊ शकते. आणि जो लाकडे तोडतो तो संकटात असतो.

Viz kapitola kopírovat




उपदेशक 10:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy