उपदेशक 10:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मूर्खांना मोठी पदे दिले जातात, आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मूर्खांना नेतेपदाची जागा दिली जाते, आणि यशस्वी मनुष्यांना खालची जागा दिली जाते. Viz kapitola |