उपदेशक 10:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्यांकडून घडते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 एक अनर्थ तो मी पृथ्वीवर पाहिला आहे, अधिकाऱ्याच्या चुकीने येतो ते मी पाहिले आहे. Viz kapitola |