उपदेशक 10:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 लोक हसण्याकरता मेजवाणी तयार करतात, द्राक्षरस जीवन आनंदीत करतो. आणि पैसा प्रत्येकगोष्टीची गरज पुरवतो. Viz kapitola |