उपदेशक 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पण जेव्हा तुझा राजा उच्चकुलीनांचा मुलगा आहे, आणि तुझे अधिपती नशेसाठी नाहीतर शक्तीसाठी सुसमयी जेवतात तेव्हा तुझा देश आनंदीत आहे. Viz kapitola |