उपदेशक 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शहाण्याच्या तोंडची वचने कृपामय असतात. परंतु मूर्खाचे ओठ त्यालाच गिळून टाकतील. Viz kapitola |