उपदेशक 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जर सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकाचा काही उपयोग नाही. Viz kapitola |