उपदेशक 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे. Viz kapitola |