उपदेशक 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “पाहा! हे काहीतरी नवे आहे, असे कोणी म्हणू शकेल काय?” हे तर पूर्वकाळापासूनच होते; आमच्या काळापूर्वीच ते होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 “हे पाहा, काही नवीन आहे,” असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल, पाहा, हे नवीन आहे? जे काही अस्तित्वात आहे ते फार काळापूर्वी अस्तित्वात होते, आम्हांपूर्वीच्या युगामध्ये आधीच ते आले आहे. Viz kapitola |