Online Bible

- Reklamy -




अनुवाद 9:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 पण हे तुमचे लोक, तुमचे वारसदार आहेत. तुम्हीच त्यांना तुमच्या महान सामर्थ्याने आणि पसरलेल्या बाहूने इजिप्तमधून बाहेर आणले.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ही तुझी प्रजा आहे, हे तर तुझे वतन आहे, त्यांना तू आपल्या महासामर्थ्याने व उगारलेल्या हाताने काढून आणले आहेस.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 पण हे लोक तुझेच आहेत, म्हणजे तुझे वतन आहेत, तू त्यांना महासामर्थ्याने आपण होऊन मिसर देशातून त्यांना बाहेर आणले आहेस.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 9:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy