अनुवाद 9:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे. Viz kapitola |