अनुवाद 9:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि याहवेह अहरोनवर अत्यंत संतप्त झाले व त्याचा नाश करणार होते, परंतु मी त्याच्यासाठी देखील प्रार्थना केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 परमेश्वर अहरोनावर इतका रागावला होता की, तो त्याचा नाश करणार होता; त्या प्रसंगी त्याच्यासाठीही मी प्रार्थना केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परमेश्वर अहरोनावर इतका संतापला होता की, त्याचा नाश करणार होता. पण मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. Viz kapitola |