अनुवाद 9:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 मला याहवेहच्या रागाची आणि क्रोधाची भीती वाटली, कारण ते तुमचा नाश करण्याइतके रागावले होते. परंतु त्यावेळी सुद्धा याहवेहने माझे ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वर तुमच्यावर इतका संतापला होता की, तो तुमचा संहार करणार होता; त्याचा कोप व संताप पाहून मला भीती वाटली; तथापि ह्या खेपेसही परमेश्वराने माझे ऐकले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वराच्या कोपाची मला भीती वाटत होती कारण संतापाच्या भरात त्याने तुमचा संहार केला असता. पण या ही वेळी परमेश्वराने माझे ऐकले. Viz kapitola |